
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

ठाणे :बदलापुरात महामोर्चाची घोषणा! भाजपने तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्यावरून मनसेचा संताप
Badlapur Municipal Council, Rape case: बदलापूर अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांना नगरसेवक पद दिल्याने मनसे आक्रमक. अविनाश जाधव यांनी जाहीर केला भाजपविरोधात मोर्चा. वाचा सविस्तर. ...

राष्ट्रीय :"वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते"; रोहिणी आचार्य यांची भावुक पोस्ट
Rohini Acharya : लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांची एक नवी पोस्ट समोर आली आहे. ...

क्राइम :भरधाव वेग, १६ जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू; ऑडी अपघाताचा थरकाप उडवणारं CCTV फुटेज
वेगाने येणारी ऑडी कार आधी डिव्हायडरला धडकते आणि त्यानंतर नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्या, टपऱ्या आणि वाहनांना चिरडत पुढे जाते. ...

आंतरराष्ट्रीय :२५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीर आजारी, नासा चारही जणांना परत आणणार
Astronaut Sick News: ७ जानेवारी रोजी जेव्हा नासाने अंतराळात होणारी 'स्पेसवॉक' थांबवली, तेव्हाच काहीतरी अघटित घडल्याची चर्चा सुरू झाली होती. ...

महाराष्ट्र :बदलापूरची इज्जत वेशीवर! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे 'नगरसेवक'; भाजपच्या निर्णयाने संतापाची लाट
Badlapur Municipal Council, Rape case: बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांची भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती. शहरात संतापाची लाट. वाचा सविस्तर बातमी. ...

भक्ती :Numerology: ११ जानेवारीला उघडणार ब्रह्मांडाचे दार; एक तीव्र इच्छा दिवसभरात दोनदा व्यक्त करण्याची संधी!
Numerology: अंकशाश्त्रानुसार २०२६ हे इच्छापूर्तीचे वर्ष तर आहेच, पण ११ जानेवारी रोजी ती संधी दिवसभरात दोनदा विशिष्ट वेळी मिळणार आहे, कशी ते पाहा. ...

गडचिरोली :संशयाने चार मुलांना केले अनाथ ! दगडावर ठेचून पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; ८० वर्षीय आजोबांवर आली जबाबदारी
Gadchiroli : तालुक्यातील दुर्गम भागातील रोपीनगट्टा येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची दगडावर डोके ठेचून निघृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. ...

क्रिकेट :WPL 2026 UP vs GG And MI vs DC Live : 'डबल हेडर'चा थरार! जेमिमासाठी MI विरुद्धची मॅच ठरेल खास
MI सलग दुसऱ्या दिवशी खेळणार दुसरा सामना, हरमनप्रीतसमोर जेमिमा देणार चॅलेंज ...

भक्ती :२०२६ संपूर्ण वर्ष ५ राशींना साडेसाती, ‘हे’ उपाय करा; शनि काही बिघडवणार नाही, उलट कृपाच करेल!
Shani Sade Sati Effect And Impact In 2026: २०२६ संपूर्ण वर्ष ५ राशींवर शनिची वक्रदृष्टी कायम असणार आहे. साडेसाती किंवा शनि ढिय्या प्रभाव सुरू आहे, अशा लोकांनी आवर्जून न चुकता शनि संबंधातील उपाय करणे अतिशय उपयुक्त ठरू शकेल. नेमके काय करावे? जाणून घ्या ...

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची नजर असलेल्या ग्रीनलँडमध्ये भारतीय रुपयाची ताकद किती? १००० रुपयांत तिथे काय मिळेल?
ग्रीनलँडमध्ये भारतीय रुपयाची नेमकी किंमत काय आहे आणि भारताचे १००० रुपये तिथे किती होतात? ...

सखी :Healh Tips: जीम न लावता, डाएट न करता पोट कमी करायचंय? रोजच्या जेवणात करा 'हा' बदल
Health Tips: पोटाचा वाढता घेर म्हणजे सगळ्या प्रकारच्या आजारांना आमंत्रण, त्यावर आळा घालण्यासाठी विशेष उपाय जाणून घ्या आणि रोज अंमलात आणा. ...
